Welcome to News Vision Live   Click to listen highlighted text! Welcome to News Vision Live
महाराष्ट्र

BMC Election Result 2026 BJP Shivsena Shinde Alliance: मुंबईत 41 ठिकाणी महायुतीला फायदा, धक्कादायक आकडेवारी समोर; भाजप-शिंदे महायुतीच्या BMC मधील विजयाची Inside Story

BMC Election Result 2026 Devendra Fadnavis-Eknath Shinde Yuti: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला. भाजपला 89 जागा मिळाल्या.

 

BMC Election Result 2026 Devendra Fadnavis-Eknath Shinde Yuti: मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) 9 वर्षांनी पार पडली. या पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला. सत्ताधारी भाजप, शिंदेसेना एकसंघपणे मैदानात उतरली. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत जवळीक साधल्याने काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली. यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला. भाजपला 89 जागा मिळाल्या. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतदारांची साथ मिळाल्याचेही निकालातून समोर आले आहे. ठाकरे गटाने एकूण 65 जागा जिंकल्या. (Mahayuti BJP-Shivsena)

मुंबईत ठाकरे आणि काँग्रेस वेगवेगळे लढल्याने मतांचं विभाजन झाल्याने भाजप-शिंदें महायुतीला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. मतांच्या विभाजनामुळे महायुती 41 ठिकाणी विजयी झाल्याचं आकडेवारीतून समोर आले आहे. ठाकरे, काँग्रेस-वंचित युती आणि अल्पसंख्यांकांच्या मतांमध्ये विभाजन झाल्याने मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला. अनेक दिग्गजांना केवळ मतांच्या विभाजनाने तारल्याचंही दिसून येत आहे. (Congress-Vanchit Yuti BMC Election Result 2026)

भाजप-शिंदे महायुतीच्या विजयाची इनसाईड स्टोरी- (BJP-Shinde alliance bmc election result inside story)

१) प्रभाग १ मधून शिवसेनेच्या रेखा यादव २४७४ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील ठाकरेंच्या उमेदवाराला ४३१४ मतं (पहिल्या क्रमांकावरील  काँग्रेसला ५०७० मतं)

२) प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपचे गणेश खणकर ७९७ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस उमेदवाराला १६७२ मत (दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ९३५१ मतं)

३) प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे दीपक तावडे २७३८ विजयी, तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ३३५१ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ७५३० मतं)

४) प्रभाग २३ मध्ये भाजपचे शिवकुमार झा १२८० मतांनी विजयी पाचव्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला १३१७ मतं (तर दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ५८१० मतं)

५) प्रभाग ३१ मधून भाजपच्या मनिषा यादव अवघ्या २७८ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला १८०३ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील १०२२३ मतं)

६) प्रभाग ४२ मधून शिंदे सेनेच्या धनश्री भरडकर १०२२ मतांनी विजयी तर चौथ्या क्रमांकावरील वंचितच्या उमेदवाराला १०६६ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ७५१९ मतं)

७) प्रभाग ५२ मधून प्रीती सातम ९६४ मतांनी विजयी  तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला १३९९ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ८९५३ मतं)

८) प्रभाग ५७ मधून भाजपच्या श्रीकला पिल्ले ३६७८ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील ठाकरेंच्या उमेदवाराला ४२५० मतं (दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ६५१६ मतं)

९) प्रभाग ५८ मधून भाजपचे संदीप पटेल २२५१ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ५४५९ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ८१५५ मतं)

१०) प्रभाग ६३ मधून भाजपचे रूपेश सावरकर अवघ्या ५३८ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ४३८० मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ८६५५ मतं)

११) प्रभाग ६५ मधून भाजच विठ्ठल बंदेरी अवघ्या १०८३ मतांनी विजयी, तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ६१६१ मतं (७२४५ मतांनी ठाकरे दुसऱ्या स्थानी) 

१२) मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक ७८ मध्ये शिंदे सेनेच्या सोफी जब्बार १११६ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ३२२० मतं (दुसऱ्या क्रमांकार ४७१० मतांनी जन परिवर्तन पार्टी)

१३) प्रभाग ८६ मधून रितेश राय १९६४ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ३३१७ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील ठाकरेंच्या उमेदवाराला ६२८४ मतं)

१४) प्रभाग ९१ मधून शिंदे सेनेचे सगुण नाईक १६९० मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ४१३५ मत ( ठाकरेंच्या दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला ७१४० मतं) 

१५) प्रभाग ९६ मधून अजित पवार गटाच्या आयेशा खान २७२२ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील ठाकरेंच्या उमेदवाराला ४०४० मत ( दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ४४४० मतं)

१६) प्रभाग १०६ मधून भाजपचे प्रभाकर शिंदे अवघ्या १६४ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील रासपच्या उमेदवाराला ३४३ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ११७३३ मतं) 

१७) प्रभाग ११६ मधून भाजपच्या जागृती पाटील ३२५७ मत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना एकूण (४००६ मतं अनुक्रमे १६०६ आणि २४०० मत) तर दुसऱ्या क्रमांकावरील उबाठाच्या उमेदवाराला ७७८१ मतं 

१८) प्रभाग ११९ मधून शिंदे सेनेचे राजेश सोनावळे ११६७ मतांनी विजयी तर चौथ्या क्रमांकावरील वंचितच्या उमेदवाराला १५९४ मत ( दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ६९५४ मतं) 

१९) प्रभाग १२५ मधून शिंदे सेनेचे सुरेश आवळे ५६९ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला १५६९ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला १०५६३ मतं) तर चौथ्या क्रमांकावरील आरपीआय ला ६१४ 

२०) प्रभाग १२६ मधून भाजपच्या अर्चना भालेराव ८७१ मतांनी विजयी तर चौथ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला १०६५ मतं (उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला १०२६३ मतं) 

२१) प्रभाग १२९ मधून भाजपच्या अश्विनी माते ३०२२ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ६४६७ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ६७९३ मतं)

२२) प्रभाग १३३ मधून शिंदे सेनेचे निर्मिती कानडे ३६३९ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ४४८८ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील वंचितच्या उमेदवाराला ८६५६ मतं)

२३) प्रभाग क्रमांक १४७ मधून शिंदे सेनेच्या प्रज्ञा सदाफुले ६३६ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ३४९९ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ४५०८ मतं) 

२४) प्रभाग १४८ मधून शिंदे सेनेच्या अंजली नाईक १०९१ मतांनी विजयी तर चौथ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला २२६७ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ३९१३ मतं)

२५) प्रभाग १५४ मधून भाजपचे महादेव शिगवण १४६४ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला २५९० मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ९८८५ मतं) 

२६) प्रभाग १३५ मधून भाजपचे नवनाथ बन २०५८ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ३५१८ मतं ( ३५२० मतांनी एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर) 

२७) प्रभाग १४२ मधून शिंदे सेनेच्या अपेक्षा खांडेकर १०७६ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ४०६४ मत (४३६२ मतांनी अपक्ष उमेदवार सुनंदा ढेरंगे दुसऱ्या क्रमांकावर) 

२८) प्रभाग १४४ मधून भाजपचे दिनेश पांचाळ १६६९ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ४८३८ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ७१७५ मतं) 

२९) प्रभाग १५९ मधून भाजपचे प्रकाश मोरे अवघ्या २७६ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ३७५५ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ६२४५ मतं) 

३०) प्रभाग १६० मधून शिंदे सेनेचे किरण लांडगे ३५५६ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवार राहुल चव्हाण यांना ५४३४ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ७७६० मतं)

३१) प्रभाग १६४ मधून भाजपचे हरीश भांदिग्रे २२०२ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील वंचितच्या उमेदवाराला ५८९६ मत (दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ७६०१ मत)

३२) प्रभाग क्रमांक १६६ मधून शिंदे सेनेच्या मीनल तुर्डे १९५५ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ३२८६ मत ( दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या ४४८० मतं) 

३३) प्रभाग १७४ मधून भाजपच्या साक्षी कनोजिया २४४५ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला २९२१ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ३०७८ मतं) 

३४) प्रभाग १७५ मधून शिंदे सेनेच्या मानसी सातमकर अवघ्या २४९ मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला २८५९ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ६६४६ मतं) 

३५) प्रभाग १७६ मधून भाजपच्या रेखा यादव ९४३ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला १८२१ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ६१९५ मतं)

३६) प्रभाग १८० मधून शिंदे सेनेच्या तृष्णा विश्वासराव १६७३ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ६०९८ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ६४२१ मत6) 

३७) प्रभाग १८८ मधून शिंदे सेनेचे भास्कर शेट्टी अवघ्या ४७८ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ५००७ मतं (दुसऱ्या क्रमांकावर ६०३५ मतांनी एमआयएम)

३८) प्रभाग १९० मधून भाजपच्या शीतल गंभीर अवघ्या १२१ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला २२०८ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ११३४७ मतं)

३९) प्रभाग २०७ मधून भाजपचे रोहिदास लोखंडे १३१८ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील अखिल भारतीय सेनेच्या उमेदवाराला ६३७७ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला ६७२४ मतं)

४०) प्रभाग २०९ मधून शिंदे सेनेच्या यामिनी जाधव १४९० मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील मनसेच्या उमेदवाराला २१५७ मतं (दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ६४८४ मत)

४१) प्रभाग २२१ मधून भाजपचे आकाश राज के पुरोहित ९०१ मतांनी विजयी तर तिसऱ्या क्रमांकावरील उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला ३५५१ मतं ( दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या उमेदवाराला ५२७७ मतं)

मुंबईमहापालिकेचा अंतिम निकाल- (BMC Election Result 2026)

भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24 
मनसे – 6
एमआयएम- 8 
एनसीपी – 3
एसपी – 2
एनसीपी शप – 1
————-
227/227

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!